General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/05/2024 1. ……….. हा अकोला जिल्ह्यातील एक तालुका आहे. अकोट साकोली उमरखेड मोर्शी 2. चुकीचा पर्याय निवडा. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. C.C = कार्बन कॉपी H.D = हाय डेफिनेशन S.B.I = स्टेट बँक ऑफ इंडिया 3. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर कोल्हापूर पुणे नाशिक 4. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड सोलापूर औरंगाबाद लातूर 5. चांदोली राष्ट्रीय उद्यान : महाराष्ट्र : : कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान : ? झारखंड आसाम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश 6. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर पेरीस्कोप पीझोमीटर डायनामो 7. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? गुजरात मध्यप्रदेश यापैकी नाही. गोवा 8. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद एच सी मुखर्जी पंडित नेहरू 9. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम मुंबई (महाराष्ट्र) सिक्कीम हिमाचल प्रदेश 10. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? अग्नी पृथ्वी आकाश ब्राम्होस 11. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? पेंच नाग कोलार पूर्णा 12. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1966 1962 1972 1965 13. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या चौथ्या 14. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? दारणा गिरणा गोदावरी भीमा 15. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 16. 7 एप्रिलला …………… असतो. जागतिक आरोग्य दिन जागतिक वारसा दिन जागतिक कर्करोग दिन जागतिक रंगभूमी दिन 17. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. जीवाणू किंवा विषाणू आदिजीवा जीवाणू विषाणू 18. शांतिनिकेतनची स्थापना …… यांनी केली. रविंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय मानवेंद्रनाथ रॉय देवेंद्रनाथ ठागोर 19. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली ? मोहम्मद पैगंबर अकबर यापैकी नाही बाबर 20. “वंदेमातरम्” या गीताचे लेखक कोण ? दीनबंधू मित्र नविनचंद्र सेन रविंद्रनाथ टागोर बंकीमचंद्र चटर्जी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60
16
14
13
14
Marks 19
17
Goo gift Thar doct taisi chhodkar hii tara ecoo