General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. न्यूयॉर्क नैरोबी जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) पॅरिस2. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? कमळ सिंह चंद्रकोर व तारा गुलाब3. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल रविंद्रनाथ टागोर अक्षयचंद्र सरकार4. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? दुधा तुपाचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा5. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक6. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. अहमदाबाद कानपूर श्रीरंगपट्टणम् सुरत7. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. कोलकाता तापी दिल्ली गंगा अहमदाबाद कृष्णा अयोध्या शरयू8. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. गोदावरी प्रवरा कोयना दारणा9. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 25 वर्ष 30 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष10. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? निलगिरी विंध्य अरवली कुमाऊँ हिमालय11. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम12. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडीतराव मोरो त्रिंबक पिंगळे13. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद औरंगाबाद नागपूर अहमदनगर पुणे14. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. रणथंबोर अभयारण्य दिलेले सर्व घाना अभयारण्य सारिस्का अभयारण्य15. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर16. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा गुजरात आसाम कर्नाटक17. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? पुणे नाशिक कोकण औरंगाबाद18. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1922 5 एप्रिल 1929 5 एप्रिल 1930 8 एप्रिल 193219. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? कयाधू यापैकी नाही गोदावरी पैनगंगा20. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.3 0.25 0.4 0.5 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20