General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2023 2019 2018 2020 2. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई 3. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. मोरो त्रिंबक पिंगळे यापैकी नाही रामचंद्र त्रिंबक उबीर अण्णाजी दत्तो 4. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? पैनगंगा सावित्री विशिष्ठी उल्हास 5. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली वेलस्ली डलहौसी लिटन कर्झन 6. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. उस्मानाबाद औरंगाबाद बीड कोल्हापूर 7. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. विशाळगड वरील सर्व भुदरगड पन्हाळा 8. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? शैक्षणिक कार्य ई-ग्रामपंचायत करवसुली यापैकी नाही 9. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? चिखलदरी खिचकदरा चंपावतीनगर किचकदरा 10. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. करार बाजार बंदी व्यापार 11. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राष्ट्रपती राज्यसभा सभापती राज्यसभा सदस्य सरन्यायाधीश 12. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? जिंतूर लेणी पितळखोरा लेणी खरोसा लेणी अंकाई लेणी 13. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 19 15 11 17 14. 1885 : मुंबई : : 1887 : ? मद्रास लाहोर पुणे नागपूर 15. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? कणाद आर्यभट्ट रामानुजन भास्कराचार्य 16. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री विघ्नेश्वर श्री महागणपती श्री सिद्धीविनायक श्री बल्लाळेश्वर 17. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. यापैकी नाही. शांतिनिकेतन कोलकाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई 18. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. सरस्वती यशोधरा महामाया यापैकी नाही 19. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान 20. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? वरंधा घाट मधे घाट दिवा घाट नाणे घाट Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20