General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. राज्याचा राज्यपाल हा …… शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे. राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे2. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू3. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SP CS SCR SC4. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? चार एक पाच तीन5. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 245 250 370 2606. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर7. तापी नदी कोठे उगम पावते? बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत) सिवनी(सातपुडा) अमरकंटक (मध्य प्रदेश)8. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही9. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ पुरुष केवळ प्रौढ स्त्रिया10. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पंतप्रधान मुख्यमंत्री उपराष्ट्रपती राष्ट्रपती11. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यसभा सदस्य12. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? धर्मनिरपेक्षता मुलभूत कर्तव्ये राज्यघटनेचा सरनामा एकेरी नागरिकत्व13. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. आंतरराष्ट्रीय बालनिधी जागतिक बँक संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था यापैकी नाही14. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पालघर रायगड बुलढाणा नाशिक15. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Hb Zn Cl Na16. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. सममित द्विमित असममित त्रिमित17. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. दादाभाई नौरोजी पंजाबराव देशमुख लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल18. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? सरकता सांधा खिळीचा सांधा बिजागिरीचा सांधा उखळीचा सांधा19. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ झाकीर हुसेन डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली पंडित नेहरू20. चुकीचा पर्याय निवडा. हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी सर्व पर्याय योग्य धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20