General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/03/2024 1. सदृढ मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी इतक्या असतात 5 ते 9 हजार 50 ते 60 लाख 10 ते 12 हजार 1 ते 1.5 लाख 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ? निजामशहा आदिलशहा औरंगजेब यापैकी नाही. 3. बंगालच्या फाळणीची घोषणा करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन 4. भारताच्या संचित निधीमध्ये हे समाविष्ट होत नाही. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे वेतन व भत्ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन व भते भारताच्या संसदीय सचिवाचे वेतन व भत्ते यापैकी कोणतेही नाही 5. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते? वसंतराव नाईक डॉ.एम.एस.स्वामिनाथन दुर्गेश पटेल डॉ.नॉर्मन बोरलॉग 6. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 2000 1991 1998 1999 7. पाश्चरायझर यंत्राचा वापर कशासाठी केला जातो? दूध निर्जंतुक करणे. लाकूड इ.घासणे. ध्वनीची तीव्रता मोजणे. अन्न निर्जंतुक करणे 8. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते. काळे निळे पिवळे हिरवे 9. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले जलविद्युत प्रकल्प पर्यायातून निवडा. राधानगरी आणि तिलारी वैतरणा आणि भातसा कोयना आणि पवना गोसीखुर्द आणि पवना 10. खालीलपैकी कोण त्यांचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात? दिलेले दोन्हीही जिल्हा परिषद अध्यक्ष महानगरपालिकेचे महापौर यापैकी नाही 11. गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ? ग्रामसेवक तलाठी सरपंच पोलीस पाटील 12. माझी जन्मठेप : स्वातंत्र्यवीर सावरकर : : स्वराज्य दर्शन : ? सेनापती बापट बिपिन चंद्र पाल लोकमान्य टिळक विनोबा भावे 13. योग्य विधान निवडा. बुलढाणा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. बुलढाणा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. 14. चुकीचा पर्याय निवडा. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र कांकेरी राष्ट्रीय उद्यान – छत्तीसगड गोविंद राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड सर्व पर्याय बरोबर 15. नागपुर : पेंच : : रायगड : ? खोपोली भाटघर धोम भातसा 16. नागपूर जिल्हात कोणती मुख्य नदी आहे? कन्हान मिठी दहिसर पेंच 17. वाचन प्रेरणा दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? 15 जुलै 15 मार्च 15 ऑक्टोबर 15 डिसेंबर 18. भोपाळ येथे खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे? भारतीय हवामानशास्त्र संस्था भारतीय वनसंशोधन संस्था राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संस्था राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था 19. लाहोर करार भारत आणि ……… या दोन देशांमध्ये 1999 साली झाला होता. चीन श्रीलंका अफगाणिस्तान पाकिस्तान 20. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ? भवानीदेवी महालक्ष्मीदेवी सप्तश्रृंगीदेवी रेणूकादेवी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36
Join me
20/18
20/20
20/5
10