General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08

1. खालीलपैकी कोण त्यांचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात?

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. नागपुर : पेंच : : रायगड : ?

 
 
 
 

4. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते.

 
 
 
 

5. भारताच्या संचित निधीमध्ये हे समाविष्ट होत नाही.

 
 
 
 

6. सदृढ मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी इतक्या असतात

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

8. माझी जन्मठेप : स्वातंत्र्यवीर सावरकर : : स्वराज्य दर्शन : ?

 
 
 
 

9. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले जलविद्युत प्रकल्प पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

11. भोपाळ येथे खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे?

 
 
 
 

12. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ?

 
 
 
 

13. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते?

 
 
 
 

14. लाहोर करार भारत आणि ……… या दोन देशांमध्ये 1999 साली झाला होता.

 
 
 
 

15. पाश्‍चरायझर यंत्राचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

16. वाचन प्रेरणा दिन कोणत्या तारखेला साजरा करतात?

 
 
 
 

17. नागपूर जिल्हात कोणती मुख्य नदी आहे?

 
 
 
 

18. गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?

 
 
 
 

19. बंगालच्या फाळणीची घोषणा करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

20. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08”

Leave a Reply to Samir methal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now