General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08

1. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले जलविद्युत प्रकल्प पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. लाहोर करार भारत आणि ……… या दोन देशांमध्ये 1999 साली झाला होता.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. बंगालच्या फाळणीची घोषणा करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

6. नागपुर : पेंच : : रायगड : ?

 
 
 
 

7. भारताच्या संचित निधीमध्ये हे समाविष्ट होत नाही.

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोण त्यांचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात?

 
 
 
 

11. गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?

 
 
 
 

12. माझी जन्मठेप : स्वातंत्र्यवीर सावरकर : : स्वराज्य दर्शन : ?

 
 
 
 

13. नागपूर जिल्हात कोणती मुख्य नदी आहे?

 
 
 
 

14. पाश्‍चरायझर यंत्राचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

15. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते.

 
 
 
 

16. भोपाळ येथे खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे?

 
 
 
 

17. वाचन प्रेरणा दिन कोणत्या तारखेला साजरा करतात?

 
 
 
 

18. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते?

 
 
 
 

19. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

20. सदृढ मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी इतक्या असतात

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08”

Leave a Reply to Shital tote Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now