General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08

1. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

2. वाचन प्रेरणा दिन कोणत्या तारखेला साजरा करतात?

 
 
 
 

3. माझी जन्मठेप : स्वातंत्र्यवीर सावरकर : : स्वराज्य दर्शन : ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोण त्यांचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात?

 
 
 
 

5. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हंटले जाते?

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

8. पाश्‍चरायझर यंत्राचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

9. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले जलविद्युत प्रकल्प पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. नागपुर : पेंच : : रायगड : ?

 
 
 
 

11. लाहोर करार भारत आणि ……… या दोन देशांमध्ये 1999 साली झाला होता.

 
 
 
 

12. भोपाळ येथे खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे?

 
 
 
 

13. आफ्रिका खंडाला ………. खंड असेही संबोधले जाते.

 
 
 
 

14. गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

16. सदृढ मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी इतक्या असतात

 
 
 
 

17. नागपूर जिल्हात कोणती मुख्य नदी आहे?

 
 
 
 

18. भारताच्या संचित निधीमध्ये हे समाविष्ट होत नाही.

 
 
 
 

19. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते ?

 
 
 
 

20. बंगालच्या फाळणीची घोषणा करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 08 | सामान्य ज्ञान टेस्ट 08”

Leave a Reply to Prachi Tembhurnikar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now