General Knowledge Mix Test 112 | सामान्य ज्ञान टेस्ट 112 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/10/2024 1. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. कावेरी मही घटप्रभा शरावती 2. पोलीस प्रशासनासाठी काम करणार्या गाव पातळीवरील पोलीस पाटीलाची नेमणूक …….. विभाग करतो. महसुल विभाग पालकमंत्री ग्रामपंचायत पोलीस विभाग 3. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पं. जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.राजेंद्र प्रसाद 4. जे.व्ही.पी. कमिटीने 1948 मध्ये कोणती शिफारस केली ? इंग्रजी ही 1967 पर्यंत राजभाषा असावी हिंदी ही राष्ट्रभाषा असावी भाषावार प्रांत रचना करावी भाषावार प्रांत रचना सध्यातरी करु नये 5. कावेरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या राज्यात मिळते? ओडिशा आंध्र प्रदेश बिहार तामिळनाडू 6. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कार्य करतात ? यापैकी नाही संबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संबंधित राज्याचे मुख्यमंत्री 7. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक हिंगोली बीड 8. ब्रिटिश सरकारने गांधीजींना कैसर-ए-हिन्द हा किताब बहाल केला कारण ….. गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता पहिल्या जागतिक महायुद्धातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रूषा केली गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळविला 9. योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते. सर्व पर्याय चूक आहे. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते. 10. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? वाई खंडाळा फलटण पाटण 11. PF : प्रोव्हीडंट फंड : : OTP : ? वन टाईम पास वन टाईम पासवर्ड ओन्ली टाईम पासवर्ड वन टोटल पासवर्ड 12. योग्य विधान निवडा. कृषी गणना 5 वर्षांनी होते. कृषी गणना दर चार वर्षांनी होते. कृषी गणना दर वर्षी करण्यात येते. कृषी गणना दर 10 वर्षांनी होते. 13. अचूक पर्याय निवडा. 2 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वच्छता दिन 3 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 9 ऑगस्ट – हातमाग दिन 12 जानेवारी – प्रवासी भारतीय दिन 14. संत नामदेव हे ……….. गावचे राहणारे होते. जांब पाथरी नरसी गंगाखेड 15. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. मराठवाड्याची पंढरी विठूरायाची पंढरी विदर्भाची पंढरी कोकणाची पंढरी 16. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. नैनिताल डेहराडून गंगटोक उत्तरकाशी 17. योग्य पर्याय निवडा. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. 18. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. घोड निरा दिलेल्या सर्वच मुळा मुठा भीमा इंद्रायणी 19. संयुक्त राष्ट्रसंघाचे (UNO) मुख्यालय कोठे आहे? ब्रिटन न्युयॉर्क नेदरलँड स्वित्झर्लंड 20. महाराष्ट्र राज्याचे स्थान ……….. भारताच्या पश्चिम भागात बंगालच्या उपसागरास लागून आहे. भारताच्या पूर्व भागात आहे. भारताच्या दक्षिण भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे. Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Navnath Dakare
20/12
15/20
15
20