General Knowledge Mix Test 112 | सामान्य ज्ञान टेस्ट 112 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/10/2024 1. संत नामदेव हे ……….. गावचे राहणारे होते. गंगाखेड जांब पाथरी नरसी2. कावेरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या राज्यात मिळते? तामिळनाडू ओडिशा बिहार आंध्र प्रदेश3. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. घोड निरा मुळा मुठा दिलेल्या सर्वच भीमा इंद्रायणी4. संयुक्त राष्ट्रसंघाचे (UNO) मुख्यालय कोठे आहे? स्वित्झर्लंड ब्रिटन न्युयॉर्क नेदरलँड5. PF : प्रोव्हीडंट फंड : : OTP : ? वन टोटल पासवर्ड ओन्ली टाईम पासवर्ड वन टाईम पास वन टाईम पासवर्ड6. जे.व्ही.पी. कमिटीने 1948 मध्ये कोणती शिफारस केली ? भाषावार प्रांत रचना सध्यातरी करु नये हिंदी ही राष्ट्रभाषा असावी इंग्रजी ही 1967 पर्यंत राजभाषा असावी भाषावार प्रांत रचना करावी7. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? फलटण पाटण खंडाळा वाई8. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक पुणे बीड हिंगोली9. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. कोकणाची पंढरी मराठवाड्याची पंढरी विदर्भाची पंढरी विठूरायाची पंढरी10. योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते. सर्व पर्याय चूक आहे. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते.11. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.राजेंद्र प्रसाद पं. जवाहरलाल नेहरू12. ब्रिटिश सरकारने गांधीजींना कैसर-ए-हिन्द हा किताब बहाल केला कारण ….. गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळविला पहिल्या जागतिक महायुद्धातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रूषा केली गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता13. योग्य विधान निवडा. कृषी गणना दर वर्षी करण्यात येते. कृषी गणना दर चार वर्षांनी होते. कृषी गणना 5 वर्षांनी होते. कृषी गणना दर 10 वर्षांनी होते.14. पोलीस प्रशासनासाठी काम करणार्या गाव पातळीवरील पोलीस पाटीलाची नेमणूक …….. विभाग करतो. महसुल विभाग पालकमंत्री पोलीस विभाग ग्रामपंचायत15. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. कावेरी शरावती घटप्रभा मही16. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कार्य करतात ? संबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संबंधित राज्याचे मुख्यमंत्री यापैकी नाही17. महाराष्ट्र राज्याचे स्थान ……….. भारताच्या पश्चिम भागात बंगालच्या उपसागरास लागून आहे. भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या दक्षिण भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या पूर्व भागात आहे.18. अचूक पर्याय निवडा. 2 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वच्छता दिन 3 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 12 जानेवारी – प्रवासी भारतीय दिन 9 ऑगस्ट – हातमाग दिन19. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. डेहराडून नैनिताल उत्तरकाशी गंगटोक20. योग्य पर्याय निवडा. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Navnath Dakare
20/12
15/20
15
20