General Knowledge Mix Test 112 | सामान्य ज्ञान टेस्ट 112 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/10/2024 1. ब्रिटिश सरकारने गांधीजींना कैसर-ए-हिन्द हा किताब बहाल केला कारण ….. गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळविला गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले पहिल्या जागतिक महायुद्धातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रूषा केली2. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. भीमा इंद्रायणी दिलेल्या सर्वच मुळा मुठा घोड निरा3. PF : प्रोव्हीडंट फंड : : OTP : ? ओन्ली टाईम पासवर्ड वन टोटल पासवर्ड वन टाईम पासवर्ड वन टाईम पास4. कावेरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या राज्यात मिळते? बिहार तामिळनाडू ओडिशा आंध्र प्रदेश5. महाराष्ट्र राज्याचे स्थान ……….. भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या दक्षिण भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या पश्चिम भागात बंगालच्या उपसागरास लागून आहे. भारताच्या पूर्व भागात आहे.6. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. गंगटोक डेहराडून उत्तरकाशी नैनिताल7. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय चूक आहे. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते.8. जे.व्ही.पी. कमिटीने 1948 मध्ये कोणती शिफारस केली ? भाषावार प्रांत रचना सध्यातरी करु नये हिंदी ही राष्ट्रभाषा असावी इंग्रजी ही 1967 पर्यंत राजभाषा असावी भाषावार प्रांत रचना करावी9. संयुक्त राष्ट्रसंघाचे (UNO) मुख्यालय कोठे आहे? स्वित्झर्लंड नेदरलँड न्युयॉर्क ब्रिटन10. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. घटप्रभा शरावती कावेरी मही11. संत नामदेव हे ……….. गावचे राहणारे होते. जांब गंगाखेड पाथरी नरसी12. योग्य विधान निवडा. कृषी गणना दर वर्षी करण्यात येते. कृषी गणना 5 वर्षांनी होते. कृषी गणना दर चार वर्षांनी होते. कृषी गणना दर 10 वर्षांनी होते.13. पोलीस प्रशासनासाठी काम करणार्या गाव पातळीवरील पोलीस पाटीलाची नेमणूक …….. विभाग करतो. पोलीस विभाग पालकमंत्री महसुल विभाग ग्रामपंचायत14. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. विठूरायाची पंढरी विदर्भाची पंढरी मराठवाड्याची पंढरी कोकणाची पंढरी15. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक पुणे हिंगोली बीड16. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल पं. जवाहरलाल नेहरू डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.राजेंद्र प्रसाद17. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पाटण वाई फलटण खंडाळा18. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कार्य करतात ? यापैकी नाही संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संबंधित राज्याचे मुख्यमंत्री संबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री19. योग्य पर्याय निवडा. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.20. अचूक पर्याय निवडा. 9 ऑगस्ट – हातमाग दिन 3 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वच्छता दिन 12 जानेवारी – प्रवासी भारतीय दिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Navnath Dakare
20/12
15/20
15
20