General Knowledge Mix Test 112 | सामान्य ज्ञान टेस्ट 112 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/10/2024 1. योग्य पर्याय निवडा. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.2. योग्य विधान निवडा. कृषी गणना दर 10 वर्षांनी होते. कृषी गणना 5 वर्षांनी होते. कृषी गणना दर वर्षी करण्यात येते. कृषी गणना दर चार वर्षांनी होते.3. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक हिंगोली बीड4. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कार्य करतात ? संबंधित राज्याचे मुख्यमंत्री यापैकी नाही संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री5. PF : प्रोव्हीडंट फंड : : OTP : ? वन टोटल पासवर्ड ओन्ली टाईम पासवर्ड वन टाईम पास वन टाईम पासवर्ड6. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. मुळा मुठा दिलेल्या सर्वच घोड निरा भीमा इंद्रायणी7. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याला ………. असे म्हणतात. विदर्भाची पंढरी कोकणाची पंढरी मराठवाड्याची पंढरी विठूरायाची पंढरी8. उत्तराखंडची राजधानी …………… येथे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे. उत्तरकाशी गंगटोक डेहराडून नैनिताल9. योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते. सर्व पर्याय चूक आहे. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते.10. संत नामदेव हे ……….. गावचे राहणारे होते. नरसी गंगाखेड पाथरी जांब11. महाराष्ट्र राज्याचे स्थान ……….. भारताच्या पूर्व भागात आहे. भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या पश्चिम भागात बंगालच्या उपसागरास लागून आहे. भारताच्या दक्षिण भागात अरबी समुद्रास लागून आहे.12. ब्रिटिश सरकारने गांधीजींना कैसर-ए-हिन्द हा किताब बहाल केला कारण ….. गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळविला गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता पहिल्या जागतिक महायुद्धातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रूषा केली13. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? खंडाळा वाई पाटण फलटण14. कावेरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या राज्यात मिळते? तामिळनाडू आंध्र प्रदेश बिहार ओडिशा15. जे.व्ही.पी. कमिटीने 1948 मध्ये कोणती शिफारस केली ? हिंदी ही राष्ट्रभाषा असावी भाषावार प्रांत रचना करावी भाषावार प्रांत रचना सध्यातरी करु नये इंग्रजी ही 1967 पर्यंत राजभाषा असावी16. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पं. जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.राजेंद्र प्रसाद17. संयुक्त राष्ट्रसंघाचे (UNO) मुख्यालय कोठे आहे? ब्रिटन नेदरलँड स्वित्झर्लंड न्युयॉर्क18. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. मही घटप्रभा शरावती कावेरी19. अचूक पर्याय निवडा. 3 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 9 ऑगस्ट – हातमाग दिन 12 जानेवारी – प्रवासी भारतीय दिन 2 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वच्छता दिन20. पोलीस प्रशासनासाठी काम करणार्या गाव पातळीवरील पोलीस पाटीलाची नेमणूक …….. विभाग करतो. ग्रामपंचायत महसुल विभाग पालकमंत्री पोलीस विभाग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Navnath Dakare
20/12
15/20
15
20