General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही?

 
 
 
 

3. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

4. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे
विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे
विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात.

 
 
 
 

6. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे.

 
 
 
 

7. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ?

 
 
 
 

8. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते.

 
 
 
 

9. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय.

 
 
 
 

10. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते?

 
 
 
 

11. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?

 
 
 
 

12. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

13. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ?

 
 
 
 

14. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ?

 
 
 
 

16. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली?

 
 
 
 

17. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले.

 
 
 
 

18. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते.

 
 
 
 

19. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

 
 
 
 

20. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!