General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12

1. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

 
 
 
 

2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात.
विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात.

 
 
 
 

4. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे?

 
 
 
 

5. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

 
 
 
 

6. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

8. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ?

 
 
 
 

9. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे.

 
 
 
 

10. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?

 
 
 
 

11. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ?

 
 
 
 

12. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते.

 
 
 
 

13. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे.

 
 
 
 

14. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता?

 
 
 
 

15. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

16. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

17. योग्य विधान निवडा.
विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही.
विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते.

 
 
 
 

18. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते.

 
 
 
 

19. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

 
 
 
 

20. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now