General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2024 1. मौर्य पूर्व काळात भारत …….. म्हणून ओळखला जाई. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज द क्वीन ऑफ द सदर्न सीज द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज द क््तीन ऑफ द एरिथ्रियन सीज2. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे. जालना परभणी बीड औरंगाबाद3. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही. 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1680 रायगड4. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली हेस्टींग रिपन मेयो माउंटबॅटन5. योग्य विधान निवडा. विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते. विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते. विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण असते. विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर6. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ? 280 दिवस 220 दिवस 150 दिवस 112 दिवस7. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 68 65 55 608. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ……… यांनी लिहिला. न्यायमूर्ती रानडे र.धों.कर्वे डॉ.भाऊ दाजी लाड डॉ.बाबासाहेब आंबेडकर9. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर10. साबरमती नदी कुठे उगम पावते? मानसरोवर विंध्य पर्वत बैतूल अरवली पर्वत11. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ? 4 ऑक्टोबर 2 नोव्हेंबर 2 सप्टेंबर 2 ऑक्टोबर12. मवाळांचा नेता कोण होता ? टिळक गोखले रान्डे आगरकर13. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) बंगलोर (कर्नाटक) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश)14. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ? यापैकी नाही चौदा दोन पाच15. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 12 20 18 1516. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली ? क्रिप्स योजना वेव्हेल योजना त्रिमंत्री (कॅबिनेट मिशन) योजना माऊंटबॅटन योजना17. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान18. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुणे सातारा कोल्हापूर नाशिक19. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे. 30 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष20. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली? धवल क्रांती ई – क्रांती अमृत क्रांती रजत क्रांती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16
11/20
12
16
15/20
20/20
18