General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2024 1. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? यापैकी नाही. सिंधुदुर्ग रत्नागिरी वाशीम2. योग्य पर्याय निवडा. मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे सर्व पर्याय योग्य आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे3. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते? किन्हई कण्हेरखेड मसुर साप4. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ? बेळगाव मुंबई पुणे नागपूर5. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद नाशिक पुणे अमरावती6. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. गंगोत्री कांकेरी सावित्री यमुनोत्री7. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ? लाला लजपत राय न्यायमूर्ती रानडे बिपिन चंद्र पाल लोकमान्य टिळक8. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते. जळगाव चाळीसगाव धुळे फैजपूर9. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते. सिवनी ( सातपुडा) अजिंठा (बुलढाणा) भीमाशंकर (पुणे) त्र्यंबकेश्वर (नाशिक)10. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड डलहौसी लॉर्ड हार्डिंग लॉर्ड डफरिन लॉर्ड कर्झन11. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? उपपंतप्रधान लोकसभा सभापती मुख्य निवडणूक आयुक्त राज्यसभेचे उपाध्यक्ष12. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1830 1828 1827 183213. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे. महादजी शिंदे कस्तुरबा गांधी तानाजी मालुसरे राजमाता जिजाबाई14. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव15. सन् 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले. नानासाहेब पेशवे बख्त खान कुवरसिंह बहादूर शाह16. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ? रोश हशाना पासओवर नवरोज हिनमत्सुरी17. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. अमृतसर मुंबई कलकत्ता लखनौ18. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? विधानसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती उपपंतप्रधान लोकसभेचे उपाध्यक्ष19. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ20. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? बाबा आढाव महात्मा गांधी शाहू महाराज विनोबा भावे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
15/20
19/20
18