General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2024 1. .. . यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. नारायण सुर्वे बा. सी. मर्ढेकर केशवसूत केशवकुमार2. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती – अमृत क्रांती गुलाबी क्रांती पीत क्रांती रजत/रुपेरी क्रांती3. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे महाबळेश्वर कळसूबाई साल्हेर बैराट4. 1857 च्या उठावाचे वर्णन ‘स्वातंत्र्य युद्ध’ म्हणून कोणी केले ? बाळ गंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस सरदार पटेल वि. दा. सावरकर5. महात्मा गांधीची हत्या कधी झाली ? 1950 1948 1949 19476. योग्य विधान निवडा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.7. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा अजिंक्यतारा – नाशिक प्रतापगड – सातारा तोरणा – पुणे सिंदखेड राजा – बुलढाणा8. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते. 40 टक्के 25 टक्के 30 टक्के 50 टक्के9. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. 155 165 169 19610. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. काका कालेलकर पंजाबराव देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाड11. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ? परदेशी वस्तूंचा बहिष्कार दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा उपरोक्त कशाचाही नाही12. 1896 वेल्बी कमिशनची नेमणूक …… यासाठी झाली. न्यायालयीन सुधारणा सुचविणे सरकारी खर्चाचे हिशोब तपासणे शैक्षणिक सुधारणा सुचविणे ब्रिटिश सरकारचे आर्थिक हितसंबंध जोपासणे13. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी वाळेकर माणिक बंडोजी ठाकरे माणिक बंडोजी ठाकूर14. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा. गो बॅक टु वेदाज दादाभाई नौरोजी महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद15. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ……… ने पारित केला. पंजाब विधानसभा अकाली दलाची कार्यकारी समिती निरंकारी अधिवेशन दमदमी ठाकसाळ16. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. थाळनेर सोनगीर रायकोट गाविलगड भैरवगड भवरगड कुलाबा जंजिरा लिंगाणा अंबागड पवनी कामठा17. …….. हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते. राजेंद्रनाथ लाहीरी सचिंद्रनाथ सन्याल अशफाक उल्ला खान चंद्रशेखर आझाद18. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. कोलंबिया पठार मेक्सिको पठार कोलोरॅडो पठार दिलेले सर्व19. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक …….. मध्ये करण्यात आली. 40 44 39 (अ) 43 (अ)20. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे. माथेरान रामटेक आंबोली पाल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
20