General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 9 डिसेंबर 18 डिसेंबर 12 डिसेंबर 6 डिसेंबर 2. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-c. 2- a. 3-b. 1-a. 2- b. 3-c. 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- b. 3-a. 3. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? संपत्तीचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार 4. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा समुद्रपूर तेल्हारा हिंगणघाट 5. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रशासन सुधारणा शैक्षणिक सुधारणा प्रादेशिक असमतोल पाणीवाटप 6. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 7. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. गोव्यात आंध्रप्रदेशात कर्नाटकात महाराष्ट्रात 8. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? तामिळनाडू महाराष्ट्र यापैकी नाही अरुणाचल प्रदेश 9. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड संत्री आवळा दिलेले सर्व अननस 10. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1910 1947 1942 1952 11. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? समवर्ती केंद्र व राज्य राज्य केंद्रीय 12. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1438 मी 1067 मी 1293 मी 1188 मी 13. दाल सरोवर कोठे आहे? बिहार कानपूर हैद्राबाद श्रीनगर 14. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? मंत्रिमंडळ लोकसभा राष्ट्रपती राज्यसभा 15. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? झेंडू गुलाब मोगरा कमळ 16. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – A 3 – C 1 – C 2 – B 3 – A 1 – B 2 – C 3 – A 1 – A 2 – B 3 – C 17. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे 18. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? अमिताभ बच्चन नुसरत अली फतेह खान पंडित जसराज उस्ताद बिस्मिल्ला खान 19. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. कारंजा कर्जत मानोरा मालेगाव 20. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? राष्ट्रपती सरन्यायाधीश लोकसभा सभापती उपराष्ट्रपती Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72 General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71 General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69 General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10