General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2024 1. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे पाणी फळ परिस्थिती पदार्थ2. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात प्रावस्था संयुजा उष्मा विभवांतर3. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प बंगाल ओरिसा छत्तीसगड राजस्थान4. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ? 213 123 132 3125. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा महाराज्यांचे दत्तक विधान सत्यशोधक समाजाची स्थापना वेदोक्त प्रकरण बलुते पद्धतीवर बंदी6. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते 10 5 15 87. सर्वात हलका धातू कोणता ? सिल्वर लिड लिथियम मर्क्युरी8. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी चौधरी चरण सिंह लाल बहादूर शास्त्री9. दुधाच्या दातांची संख्या किती असते? 18 16 24 2010. वितळतार ( फ्युज ) कशापासून बनलेली असते? तांबे शिसे आणि कथिल अल्युमिनियम चांदी11. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते. जहाल मवाळ लोकशाहीवादी क्रांतिकारी12. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते ऑरीस्टॉटल हिरोडोटस डार्विन युक्लीड13. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? / हिंगोली नाशिक बीड जालना14. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता. नेटस्केप नेविगेटर ट्रोजन हॉर्स वाना क्राय स्काईप15. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे? 5.5 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे विधानपरिषद विसर्जित होत नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
13
10