General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2024 1. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? सामवेद यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद2. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला? औरंगाबाद अहमदनगर खुलताबाद हैदराबाद3. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते? आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी मुख्याधिकारी4. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? कमीत कमी 20000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 5000 जास्तीत जास्त 15000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 250005. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला सशस्त्र उठाव बॉम्ब निर्मिती सरकारी खजिन्याची लूट6. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो सारखाचं पेक्षा जास्त पेक्षा कमी यापैकी नाही7. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड ओडिशा8. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे गोंदवलेकर महाराज गजानन महाराज समर्थ रामदास संत तुकडोजी महाराज9. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते. 100°C 1°C 5°C 10°C10. शीतपेयांमध्ये वापरला जाणारा वायू कोणता? नायट्रस ऑक्साईड हायड्रोजन सल्फाइड कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड11. अजित ‘ ही …..ची एक जात आहे बाजरी कापूस गहू टोमॅटो12. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंट्रा आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंटरनेट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इमर्जन्सी आयडेंटिटी13. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम 4123 2341 2314 423114. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ? काशी मदुराई जयपूर विशाखापटनम15. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ? पूर्णा – चंद्रभागा कृष्णा – कोयना प्रवरा – मुळा भीमा – इंद्रायणी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
my marks of the 10
9 marks