General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167

1. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली

 
 
 
 

2. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे

 
 
 
 

3. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

4. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात.

 
 
 
 

5. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात

 
 
 
 

6. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात.

 
 
 
 

7. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे?

 
 
 
 

8. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो

 
 
 
 

9. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता

 
 
 
 

10. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे

 
 
 
 

11. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ …. इथे आहे.

 
 
 
 

12. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो?

 
 
 
 

13. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे

 
 
 
 

14. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो.

 
 
 
 

15. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now