General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2024 1. औरंगजेबाची कबर कुठे आहे? वेरूळ गंगापूर दौलताबाद खुलताबाद 2. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंचाकडे पंचायत समितीच्या सभापतीकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवकाकडे 3. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? आंबोली तोरणमाळ रामटेक पन्हाळा 4. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. रातआंधळेपणा स्कर्व्ही अस्थीमृदूता पेलाग्रा 5. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? गोंडवाना विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ 6. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? ठाणे आणि नाशिक धुळे जळगाव जालना बीड सातारा सांगली 7. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? जपान अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया 8. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1952 26 जानेवारी 1960 26 जानेवारी 1948 9. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? मंगळ शनि गुरू बुध 10. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. बोरी भीमा मोसी नीरा 11. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ? कॉंग्रेस पक्ष टस्वराज्य पक्ष उदारमतवादी पक्ष मुस्लीम लीग 12. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ 13. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? घटसर्प पटकी प्लेग कॉलरा 14. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-a. 2-c. 3-b. 1-b. 2-c. 3-a. 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-a. 3-c. 15. ब जीवनसत्वास काय म्हणतात? नायसिन बेझॉइक आम्ल थायमिन अँस्कोर्बिक आम्ल 16. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे. कबड्डी टेनिस हॉकी क्रिकेट 17. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे? जोधपूर राजकोट कोईमतूर बंगळुरु 18. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर 19. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? उपराष्ट्रपती यापैकी नाही राष्ट्रपती पंतप्रधान 20. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत बाळाजी आवळी गागाभट्ट शंकराचार्य Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222
18
16
7
20
20
18
13