General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? एप्रिल मे फेब्रुवारी मार्च जून जुलै जुलै ऑगस्ट2. धूमकेतू म्हणजे …… एक नक्षत्र चंद्राचा उपग्रह शेपूट असणारी खगोलीय वस्तू स्वयंप्रकाशित ग्रह3. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले प्रमाणावर विशेष परिणाम झाला नाही कायम ठेवण्यात वाढविण्यात कमी करण्यात4. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे? गंगा आणि कृष्णा गंगा आणि यमुना गंगा आणि कावेरी गंगा आणि गोदावरी5. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते. 60 पेक्षा अधिक 0 ते 14 15 ते 59 25 ते 406. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो लोकसभा अध्यक्ष लोकसभेचा नेता राष्ट्रपती पंतप्रधान7. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? सार्वभौम साम्यवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही8. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही? चीन भूतान नेपाळ अफगाणिस्तान9. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3241 3214 3124 342110. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते.11. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते. हॉर्टिकल्चर टिशू कल्चर ओलेरिकल्चर पोमोलॉजी12. वारली एक …… आहे कडधान्य फळ आंब्याची जात आदिवासी जमात13. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो पंतप्रधान राज्यसभा सभापती राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष14. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ? डोंगरे पंडित रानडे भांडारकर15. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक तामिळनाडू प बंगाल केरळ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Best sir
Best sir
10
15/5
15
ssantoshsutar05@gmail.com
13