General Knowledge Mix Test 175 | सामान्य ज्ञान टेस्ट 175 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? तनुश्री परिक व्ही एस रमादेवी किरण बेदी मीरा बोरवणकर2. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर3. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश4. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? खोड फुल पान मूळ5. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? महात्मा फुले डॉ आंबेडकर राजश्री शाहू महाराज डॉ पंजाबराव देशमुख6. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? डॉ झाकीर हुसेन डॉ राजेंद्र प्रसाद डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन सरदार पटेल7. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? बचत खाते ठेव खाते चालु खाते आवर्ती खाते8. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते तलाठी कोणताही एक सभासद वरिष्ठ सभासद ग्रामसेवक9. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? ओडिसा तमिळनाडू उत्तरप्रदेश आंध्रप्रदेश10. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर आऊटपुट डिव्हाईस ब्लूटूथ डिव्हाईस कनेक्टिंग डिव्हाईस इनबिल्ट डिव्हाईस11. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे 7 4 5 812. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते ? राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री13. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1932 1930 1931 192914. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? केरळ मध्यप्रदेश महाराष्ट्र मेघालय15. योग्य पर्याय निवडा परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
6
Bol na