General Knowledge Mix Test 192 | सामान्य ज्ञान टेस्ट 192 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2025 1. भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या गणराज्याचा सर्वोच्च शासक कोण असतो? पंतप्रधान सरन्यायाधीश राजा राष्ट्रपती2. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ हरी देशमुख3. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? इ ब क अ4. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती? चांद्रयान 2 मिशन मंगल मिशन शोर्य चांद्रयान 15. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे राजस्थान पश्चिम बंगाल आसाम उत्तराखंड6. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती? 497 638 300 5627. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड आयर्विन दादाभाई नौरोजी8. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात? कोणाचेही नाही मुख्यमंत्री उच्च न्यायालय मंत्रिमंडळ9. संगणकावर एखाद्या घटकाला सिलेक्ट करायचे असल्यास माऊसचे कोणते बटण दाबावे लागेल? कोणतेही एक बटण उजवे बटण मध्ये असणारे बटण डावे बटण10. पाण्यात ठेवलेली काठी वाकडी दिसते हे प्रकाशाच्या …… चे उदाहरण आहे अपवर्तन विकिकरण अपस्करण अंतरिकिकरण11. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड12. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही? इंग्लंड जर्मनी फ्रान्स रशिया13. मिठाचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते आहे ? Na2CO3 NaCl HCl SoCl14. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील डॉ जे पी नाईक विनायकराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख15. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले? 2014 2009 2011 2017 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/9
11