General Knowledge Mix Test 192 | सामान्य ज्ञान टेस्ट 192 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2025 1. पाण्यात ठेवलेली काठी वाकडी दिसते हे प्रकाशाच्या …… चे उदाहरण आहे अपवर्तन अपस्करण विकिकरण अंतरिकिकरण2. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही? जर्मनी इंग्लंड रशिया फ्रान्स3. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे राजस्थान आसाम उत्तराखंड पश्चिम बंगाल4. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड5. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड आयर्विन लॉर्ड कॉर्नवॉलीस दादाभाई नौरोजी6. संगणकावर एखाद्या घटकाला सिलेक्ट करायचे असल्यास माऊसचे कोणते बटण दाबावे लागेल? उजवे बटण मध्ये असणारे बटण डावे बटण कोणतेही एक बटण7. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? गोपाळ हरी देशमुख लोकमान्य टिळक महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर8. भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या गणराज्याचा सर्वोच्च शासक कोण असतो? सरन्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती राजा9. मिठाचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते आहे ? HCl SoCl NaCl Na2CO310. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती? मिशन मंगल मिशन शोर्य चांद्रयान 2 चांद्रयान 111. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉ जे पी नाईक विनायकराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख12. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? इ क ब अ13. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती? 497 300 562 63814. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात? मंत्रिमंडळ कोणाचेही नाही मुख्यमंत्री उच्च न्यायालय15. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले? 2014 2017 2009 2011 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/9
11