General Knowledge Mix Test 192 | सामान्य ज्ञान टेस्ट 192

1. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ?

 
 
 
 

2. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे

 
 
 
 

3. संगणकावर एखाद्या घटकाला सिलेक्ट करायचे असल्यास माऊसचे कोणते बटण दाबावे लागेल?

 
 
 
 

4. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ?

 
 
 
 

5. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता

 
 
 
 

6. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

7. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही?

 
 
 
 

8. पाण्यात ठेवलेली काठी वाकडी दिसते हे प्रकाशाच्या …… चे उदाहरण आहे

 
 
 
 

9. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती?

 
 
 
 

10. मिठाचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते आहे ?

 
 
 
 

11. भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या गणराज्याचा सर्वोच्च शासक कोण असतो?

 
 
 
 

12. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते?

 
 
 
 

13. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात?

 
 
 
 

14. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती?

 
 
 
 

15. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 192 | सामान्य ज्ञान टेस्ट 192”

Leave a Reply to Priyanka Pandhare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now