General Knowledge Mix Test 192 | सामान्य ज्ञान टेस्ट 192 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2025 1. भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या गणराज्याचा सर्वोच्च शासक कोण असतो? राष्ट्रपती पंतप्रधान राजा सरन्यायाधीश2. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती? 497 300 638 5623. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? इ क ब अ4. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? लॉर्ड आयर्विन लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड डलहौसी दादाभाई नौरोजी5. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले6. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती? मिशन शोर्य मिशन मंगल चांद्रयान 1 चांद्रयान 27. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे आसाम राजस्थान पश्चिम बंगाल उत्तराखंड8. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉ पंजाबराव देशमुख विनायकराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील डॉ जे पी नाईक9. पाण्यात ठेवलेली काठी वाकडी दिसते हे प्रकाशाच्या …… चे उदाहरण आहे अपस्करण अपवर्तन विकिकरण अंतरिकिकरण10. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले? 2009 2017 2014 201111. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात? मुख्यमंत्री मंत्रिमंडळ उच्च न्यायालय कोणाचेही नाही12. संगणकावर एखाद्या घटकाला सिलेक्ट करायचे असल्यास माऊसचे कोणते बटण दाबावे लागेल? उजवे बटण मध्ये असणारे बटण कोणतेही एक बटण डावे बटण13. मिठाचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते आहे ? Na2CO3 HCl NaCl SoCl14. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता रायगड ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी15. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही? जर्मनी फ्रान्स रशिया इंग्लंड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/9
11