General Knowledge Mix Test 192 | सामान्य ज्ञान टेस्ट 192 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2025 1. भारतीय राज्यघटनेत गणराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या गणराज्याचा सर्वोच्च शासक कोण असतो? राजा सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान2. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग3. 2019 या वर्षात चंद्राच्या दिशेने महत्वकांक्षी पाऊल असणारी भारताची मोहीम कोणती होती? चांद्रयान 2 मिशन शोर्य चांद्रयान 1 मिशन मंगल4. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती? 638 300 497 5625. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही? फ्रान्स रशिया इंग्लंड जर्मनी6. पाण्यात ठेवलेली काठी वाकडी दिसते हे प्रकाशाच्या …… चे उदाहरण आहे अपवर्तन विकिकरण अपस्करण अंतरिकिकरण7. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत ‘ हा लेख खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ? महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख लोकमान्य टिळक8. संगणकावर एखाद्या घटकाला सिलेक्ट करायचे असल्यास माऊसचे कोणते बटण दाबावे लागेल? मध्ये असणारे बटण उजवे बटण कोणतेही एक बटण डावे बटण9. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख डॉ जे पी नाईक विनायकराव पाटील10. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे आसाम पश्चिम बंगाल राजस्थान उत्तराखंड11. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? ब इ अ क12. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले? 2009 2017 2011 201413. नागरी सेवेचा जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ? लॉर्ड आयर्विन लॉर्ड डलहौसी दादाभाई नौरोजी लॉर्ड कॉर्नवॉलीस14. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात? मंत्रिमंडळ मुख्यमंत्री उच्च न्यायालय कोणाचेही नाही15. मिठाचे रेणूसूत्र खालीलपैकी कोणते आहे ? HCl Na2CO3 NaCl SoCl Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/9
11