General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 12 मार्च 1690 14 एप्रिल 1689 13 मार्च 1689 11 मार्च 1689 2. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? ढाका रोम हवाना मॉस्को 3. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महर्षी धो.के.कर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतीबा फुले 4. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर कॉफी चहा नीळ 5. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्पेन रशिया स्वीडन स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी 6. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. 7. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? कोलकाता हैद्राबाद मुंबई दिल्ली 8. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभा सभापती पंतप्रधान सरन्यायाधीश उपराष्ट्रपती 9. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? महाधिवक्ता दिलेले सर्व कुलगुरू मुख्यमंत्री 10. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 60 50 ते 80 45 ते 90 65 ते 221 11. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? कोलंबस वॉरन हेस्टिंग्ज वास्को-द-गामा रॉबर्ट क्लाईव्ह 12. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. हैद्राबाद अयोध्या अलाहाबाद सांगली 13. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. फ्रान्स दोन्हींनी नाही दिलेले दोन्ही ब्राझील 14. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? गटविकास अधिकारी सरपंच ग्रामसेवक तहसिलदार 15. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अहमदनगर अमरावती सांगली सातारा 16. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा दहा नऊ सात 17. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे 18. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष जॉर्ज युल सर हेन्री कॉटन आल्फ्रेड वेब विल्यम वेडरबर्न 19. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश पंजाब 20. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? गोवा राजस्थान बिहार मणिपूर Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206 General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12