General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. पाच बारा दहा चोवीस2. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ3. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. सोलापूर नाशिक परभणी औरंगाबाद4. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आफ्रिका खंड आशिया खंड दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड5. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? पोलिओ एडस हिवताप कांजण्या6. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? यापैकी नाही द आर्क्टिक होम इन वेदाज गीतारहस्य ओरायन7. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? गो.कृ.गोखले महात्मा गांधी फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी8. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. अल्ला हो अकबर झंझावात तुफान अखेरचे बंड9. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 33 41 31 3510. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर कर्नाटक मिझोराम गुजरात11. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा किरण बेदी कमलादेवी चट्टोपाध्याय इंदिरा गांधी मदर तेरेसा12. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1960 1966 1955 197113. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर थरमोमीटर ओटोस्कोप स्टेथेस्कोप14. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? दिलेले सर्व इजिप्त सिरिया कुवैत15. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. औरंगाबाद मुंबई बडोदा पुणे16. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. वैनगंगा कृष्णा भीमा पैनगंगा17. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? बुधभुषण नायिकाभेद यापैकी सर्व सातसतक18. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. लीली सिंह गरुड ड्रॅगन19. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? गोवा तामिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश20. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र गुजरात आंध्रप्रदेश राजस्थान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12