General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/01/2025 1. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? महाराष्ट्र गुजरात केरळ तमिळनाडू2. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते? बिहार पश्चिम बंगाल राजस्थान आसाम3. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? बिहार प बंगाल राजस्थान उत्तरप्रदेश4. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे? टिपू सुलतान खान अब्दुल गफार खान शेख अब्दुल्ला बॅरीस्टर जीना5. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? माजी राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय6. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ? शिवजयंती सार्वजनिक गणपती उत्सव दोन्हीही हे दोन्ही उत्सव टिळकांनी सुरु केलेले नाही7. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? पावर पॉइंट कीबोर्ड मॉनिटर माऊस8. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ? यापैकी नाही रेषीय वर्तुळकार यादृच्छिक9. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे राज्यसरकार जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तहसीलदार10. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ? प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान गुप्त मतदान पद्धती जाहीर मतदान11. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते 1:2 1:3 1:1 2:112. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे? एबॉनाईट सिलिकॉन अल्युमिनियम कॉपर13. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे? नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर14. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? 17 9 12 1015. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? अंबाजोगाई नाशिक धुळे सांगली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir mla 6 marks padlet parntu 4 ch marks dilet
Yes
Way are
13 barobr ahe