General Knowledge Mix Test 24 | सामान्य ज्ञान टेस्ट 24 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2024 1. पुढीलपैकी कोणती समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरिल आहे ? जी.व्ही.के.राव समिती अशोक मेहता समिती एल.एम.सिंघवी समिती पी.बी.पाटील समिती 2. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म …………. रोजी पुणे येथे झाला. 11 एप्रिल 1837 11 एप्रिल 1824 11 एप्रिल 1827 14 एप्रिल 1827 3. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? बित्रा पोर्टब्लेअर कवरत्ती सिल्व्हासा 4. कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे? ऊसतोड कामगारांचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा विद्येचे माहेरघर तलावांचा जिल्हा 5. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग मुंबई रायगड पुणे 6. बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती ? तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविणे. लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. 7. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि वारली ठाकर आणि महादेव कोळी कोरकू आणि गोवारी गोंड आणि भिल्ल 8. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? दिलेले सर्व राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान 9. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. वर्धा यवतमाळ अमरावती अकोला 10. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर सह्याद्री सातपुडा निलगिरी विंध्य 11. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 21 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे 18 वर्षे 12. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी करण्यात आल्या? 1951 1950 1953 1952 13. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1938 1936 1940 1946 14. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे. तुळजाभवानी घृष्णेश्वर अंबेश्वर गोंदेश्वर 15. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. लीळाचरित्र भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी दासबोध 16. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? वासुदेव चाफेकर बाबू गेणू अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे 17. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ? उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश 18. पृथ्वी हा सूर्यापासून क्रमाने …………..ग्रह आहे. पहिला चौथा दुसरा तिसरा 19. बराकपुर छावणीतील इंग्रज अधिका-यावर कोणी गोळी झाडली ? मंगल पांडे राजगुरू अनंत कान्हेरे भगतसिंग 20. वाशीम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? यांपैकी नाही वत्सगुल्म वत्स्य वात्सल्य Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08
PRASHANT UDAN 14/20
17
18
15
12
18
Suraj kadam 16
wakale kanchan 19 mark
20/11 mark
16/20
12
10/20
24/03/24At 11:30pm
Vipul sawant 24/03/24at11:30. 10/20
10