General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2024 1. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1.चौरी-चौरा दुर्घटना 2.मोर्ले – मिंटो सुधारणा 3.दांडी यात्रा 4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा 2431 2413 1423 43212. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. सर्व विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर3. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – डॉ.झाकीर हुसेन व्ही.व्ही.गिरी डॉ.हमीद अन्सारी यापैकी नाही.4. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पंतप्रधान राष्ट्रपती अर्थमंत्री गृहमंत्री5. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. हरगोविंद खुराणा – रसायनशास्त्र सी. व्ही. रमण – भौतिकशास्त्र सुब्रमण्यम चंद्रशेखर – जीवशास्त्र रविंद्रनाथ टागोर – साहित्य6. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? राष्ट्रीय गोकुळ अभियान भारत निर्माण योजना नारी तू नारायणी योजना सुगम्य भारत योजना7. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? हेमंत कुमार लता मंगेशकर रवींद्रनाथ टागोर बकींमचंद्र चॅटर्जी8. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ? अकबर बाबर बाहदुरशहा दुसरा शाहजहान9. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे औरंगाबाद विभाग पुणे विभाग कोकण विभाग नागपूर विभाग10. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक11. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? डेहराडून भुवनेश्वर इंफाळ बंगळूर12. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा13. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? एकावन्न पन्नास नऊ साडेतीन14. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान15. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे. लातूर नाशिक रायगड औरंगाबाद16. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे? औरंगाबाद – धुळे यापैकी नाही. रायगड – पुणे नाशिक – मुंबई17. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ आय.एस.आय नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी18. योग्य पर्याय निवडा. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे.19. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. भारत क्रिकेट भूतान हॉकी अमेरिका बेसबॉल चीन चीनलोन20. योग्य पर्याय निवडा. बौद्ध – अग्यारी जैन – विहार शिख – गुरूद्वारा सर्व पर्याय योग्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
18
11
12
10
12