General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2025 1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे. जलविद्युत अणुउर्जा सौरऊर्जा पवन विद्युत2. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा3. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे? 17 10 8 124. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय विषुववृत्त मकरवृत्त रेखावृत्त कर्कवृत्त5. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? भूतान बांगलादेश मालदीव नेपाळ6. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती हंटर कमिशन तीन गोलमेज परिषदा 1773 चा रेग्युलेटिंग कायदा भारत मंत्री माँटेग्यू समिती7. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात उत्तरप्रदेश दिल्ली महाराष्ट्र मध्यप्रदेश8. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? हसन थुंबा काराकोरम श्रीहरीकोटा9. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे? 360 354 356 35210. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे? लष्कर परिस्थितीनुरूप संसद आणि न्यायमंडळ दोन्ही श्रेष्ठ आहेत. न्याय मंडळ संसद11. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते? गुरु गोविंद सिंग गुरु हरगोविंद सिंग गुरु अंगददेव गुरु नानक12. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ? 21 23 25 2213. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 जून 21 ऑक्टोंबर 21 सप्टेंबर5 21 एप्रिल14. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात तमिळनाडू कर्नाटक उत्तरप्रदेश15. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
OM KANSE
all question impotant
all question good