General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. पंचगंगा कृष्णा कयाधू बिंदुसरा 2. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल अर्जेंटिना म्यानमार अमेरिका कॅनडा 3. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? लोणार तानसा यापैकी नाही अंबाझरी 4. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर 5. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. मलाय सोमाली जपानी नेपाळी 6. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? सावित्री बाई फुले विद्यापीठ दोन्हीही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यापैकी नाही. 7. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. 8. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 24 21 32 25 9. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? आंतरराष्ट्रीय विकास संस्था यापैकी नाही. अन्न व कृषी संघटना जागतिक आरोग्य संघटना 10. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 72 78 120 60 11. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? पोलाद डायमंड कोळसा सुवर्ण 12. मलाला दिन ……….. रोजी असतो. 14 जुलै 20 जुलै 17 जुलै 12 जुलै 13. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – पाकिस्तान रशिया भारत अमेरिका 14. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? हैदर अली रजियासुल्तान टिपु सुल्तान बहादुरशहा जाफर 15. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर तांदूळ सोयाबीन बाजरी 16. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. रशिया पॅरिस लंडन स्वित्झर्लंड 17. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिउत्तरेकडील अतिपूर्वेकडील अतिपश्चिमेकडील अतिदक्षिणेकडील 18. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 3 वर्षे 6 वर्षे 5 वर्षे 2 वर्षे 19. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? यापैकी नाही अरबी समुद्र प्रशांत महासागर बंगालचा उपसागर 20. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? चार्लस् वेबज् विल्यम हार्वे एडवर्ड टेलर फुल्टन Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257 General Knowledge Mix Test 256 | सामान्य ज्ञान टेस्ट 256 General Knowledge Mix Test 255 | सामान्य ज्ञान टेस्ट 255
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12