Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28

1. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे.

 
 
 
 

2. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

3. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली.

 
 
 
 

7. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा –

 
 
 
 

8. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे?

 
 
 
 

9. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे.

 
 
 
 

10. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे?

 
 
 
 

11. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ?

 
 
 
 

12. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ?

 
 
 
 

13. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ?

 
 
 
 

14. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे?

 
 
 
 

15. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?

 
 
 
 

16. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ?

 
 
 
 

17. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही?

 
 
 
 

18. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ?

 
 
 
 

20. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

16 thoughts on “General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!