General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33

1. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो

 
 
 
 

2. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे.

 
 
 
 

3. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे.

 
 
 
 

4. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत?

 
 
 
 

5. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे.

 
 
 
 

6. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?

 
 
 
 

7. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

8. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे.

 
 
 
 

9. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो.

 
 
 
 

10. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?

 
 
 
 

11. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती.

 
 
 
 

12. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे?

 
 
 
 

13. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

14. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

16. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ?

 
 
 
 

17. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ?

 
 
 
 

18. भारत : हिंदी : : अमेरिका : ?

 
 
 
 

19. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ?

 
 
 
 

20. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

18 thoughts on “General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33”

  1. JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!