General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2024 1. मुंबईचे पहिले शेरीफ कोण ? सर जॉर्ज ख्रि.बर्डवुड फिरोजशहा मेहता यापैकी नाही सर मायकेल2. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. राजगड मल्हारगड वसई अर्नाळा भवरगड भैरवगड नळदुर्ग परांडा3. भारतात 1950 पूर्वी ‘स्वराज्य दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे? 26 जानेवारी 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट 26 नोव्हेंबर4. माजुली बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? सिंधू गोदावरी ब्रह्मपुत्रा गंगा5. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो? तलावांचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा भवानी मातेचा जिल्हा शूरांचा जिल्हा6. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे. आष्टी मालेगाव सेलू कर्जत7. योग्य विधान निवडा. विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली. विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर8. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. नागपूर पुणे अमरावती औरंगाबाद9. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. डनलॉप पोल्सन थॉमस अल्वा एडिसन जेम्स वॅट10. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे. 550 मी 690 मी 500 मी 450 मी11. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात.12. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती मुंबई पुणे नाशिक नागपूर13. महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादुटोणा व नरबळी देणा-या व्यक्तीला किती वर्षाच्या/ महिन्याच्या शिक्षेची तरतुद आहे ? कमाल 2 वर्ष कमाल 10 वर्षे किमान 2 वर्षे कमाल 10 वर्षे किमान 1वर्षे कमाल 6 वर्षे किमान 6 महिने कमाल 7 वर्षे14. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे. 81 63 91 9315. भारतातील ……….. हे पहिले वृत्तपत्र होते. इंडिया गॅझेट बॉम्बे हेरॉल्ड बेंगाल गॅझेट कोलकाता गॅझेट16. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे. उत्तराखंड केरळ महाराष्ट्र सिक्कीम17. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली Wed Mar 15 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) 1891 1871 188118. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – मुंबई उत्तर प्रदेश वाराणसी गुजरात19. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे.20. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क लंडन लोझाने( स्वित्झर्लंड) सिंगापूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 mark
19 mark
14 mark Kami ale
20/20mark
9
19
9
15 marks
8
20/20
14