General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42

1. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीसा बजावतो ?

 
 
 
 

2. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे.

 
 
 
 

3. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे ?

 
 
 
 

4. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो.

 
 
 
 

5. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली?

 
 
 
 

6. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

7. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

8. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते.

 
 
 
 

9. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

10. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो ?

 
 
 
 

11. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?

 
 
 
 

12. राष्ट्रपतींना घटनेच्या ……. कलमानुसार माफीचा अधिकार आहे.

 
 
 
 

13. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत?

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

15. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे?

 
 
 
 

16. कृषी दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

17. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 
 
 
 

18. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?

 
 
 
 

19. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला?

 
 
 
 

20. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now