General Knowledge Mix Test 91 | सामान्य ज्ञान टेस्ट 91 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/09/2024 1. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? कोल्हापूर सातारा रत्नागिरी सोलापूर2. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? पाँडेचरी लडाख अंदमान निकोबार दादरा नगर हवेली3. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमालेतील काळा ग्रह – शनि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरू सर्व पर्याय योग्य आहेत. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – बुध4. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका5. नकाराधिकार म्हणजे ….. Right to Reject Right to Remember Right to React Right to Reply6. पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? तामिळनाडू महाराष्ट्र आंध्रप्रदेश कर्नाटक7. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. किनारपट्टीचा वनक्षेत्राचा तापमानाचा आदिवासी लोकसंख्येचा8. मौलाना आझाद – ? इंडिया विंन्स फ्रिडम इंडिया डिवाइडेड द व्हील ऑफ हिस्टरी प्रिझन डायरी9. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? उष्णतेचे असंक्रमण उष्णतेचे वहन उष्णतेचे प्रारण उष्णतेचे अभिसरण10. तलाठी व॑ तहसिलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? मंडळ अधिकारी नायब तहसिलदार अळल कारकुन पेशकार11. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे. अंडोरा ब्रिटन फ्रान्स स्वित्झर्लंड12. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ? ग्रंथसाहिब कुराण बायबल गीता13. नगिन सरोवर कोठे आहे? आंध्र प्रदेश केरळ महाराष्ट्र श्रीनगर ( जम्मू काश्मीर)14. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : ? : : महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित : मुंबई अकोला पुणे जळगाव नागपूर15. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते दिलेल्या पर्यायातून निवडा. सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे मीठाच्या कराचा कायदा खारीज करणे वरिलपैकी काहीही नाही पूर्ण स्वराज्य16. खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याचा शेजारील जिल्हा आहे ? सातारा बीड अहमदनगर धुळे17. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ? 45 दिवस 14 दिवस 21 दिवस 30 दिवस18. भारत : संसद : : पाकिस्तान : ? मजलिस नॅशनल असेंब्ली ड्युमा संसद19. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. भंडारदरा कोयना खडकवासला जायकवाडी20. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली? 25 मार्च 1931 29 मार्च 1929 23 मार्च 1929 23 मार्च 1931 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/13
Nice question
16/20
20/11