General Knowledge Mix Test 91 | सामान्य ज्ञान टेस्ट 91 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/09/2024 1. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली? 29 मार्च 1929 25 मार्च 1931 23 मार्च 1929 23 मार्च 19312. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद3. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी4. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे. ब्रिटन स्वित्झर्लंड फ्रान्स अंडोरा5. खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याचा शेजारील जिल्हा आहे ? सातारा अहमदनगर धुळे बीड6. नकाराधिकार म्हणजे ….. Right to React Right to Remember Right to Reject Right to Reply7. नगिन सरोवर कोठे आहे? श्रीनगर ( जम्मू काश्मीर) महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश8. भारत : संसद : : पाकिस्तान : ? नॅशनल असेंब्ली मजलिस संसद ड्युमा9. मौलाना आझाद – ? इंडिया विंन्स फ्रिडम प्रिझन डायरी द व्हील ऑफ हिस्टरी इंडिया डिवाइडेड10. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ? 45 दिवस 30 दिवस 21 दिवस 14 दिवस11. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? लडाख पाँडेचरी अंदमान निकोबार दादरा नगर हवेली12. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ? ग्रंथसाहिब गीता कुराण बायबल13. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते दिलेल्या पर्यायातून निवडा. सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे वरिलपैकी काहीही नाही पूर्ण स्वराज्य मीठाच्या कराचा कायदा खारीज करणे14. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? उष्णतेचे वहन उष्णतेचे प्रारण उष्णतेचे अभिसरण उष्णतेचे असंक्रमण15. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला जायकवाडी भंडारदरा कोयना16. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासी लोकसंख्येचा किनारपट्टीचा तापमानाचा वनक्षेत्राचा17. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : ? : : महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित : मुंबई नागपूर पुणे अकोला जळगाव18. तलाठी व॑ तहसिलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? मंडळ अधिकारी पेशकार अळल कारकुन नायब तहसिलदार19. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – बुध सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरू सर्व पर्याय योग्य आहेत. सूर्यमालेतील काळा ग्रह – शनि20. पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? तामिळनाडू आंध्रप्रदेश कर्नाटक महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/13
Nice question
16/20
20/11