General Knowledge Mix Test 91 | सामान्य ज्ञान टेस्ट 91

1. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे.

 
 
 
 

2. मौलाना आझाद – ?

 
 
 
 

3. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे.

 
 
 
 

4. भारत : संसद : : पाकिस्तान : ?

 
 
 
 

5. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : ? : : महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित : मुंबई

 
 
 
 

8. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात?

 
 
 
 

9. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे.

 
 
 
 

10. नकाराधिकार म्हणजे …..

 
 
 
 

11. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे?

 
 
 
 

13. तलाठी व॑ तहसिलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याचा शेजारील जिल्हा आहे ?

 
 
 
 

15. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ?

 
 
 
 

16. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ?

 
 
 
 

17. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली?

 
 
 
 

18. पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ?

 
 
 
 

19. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

 
 
 
 

20. नगिन सरोवर कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 91 | सामान्य ज्ञान टेस्ट 91”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now