General Knowledge Mix Test 91 | सामान्य ज्ञान टेस्ट 91 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/09/2024 1. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? पाँडेचरी दादरा नगर हवेली अंदमान निकोबार लडाख2. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? उष्णतेचे वहन उष्णतेचे असंक्रमण उष्णतेचे अभिसरण उष्णतेचे प्रारण3. तलाठी व॑ तहसिलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? मंडळ अधिकारी पेशकार नायब तहसिलदार अळल कारकुन4. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली? 29 मार्च 1929 23 मार्च 1931 23 मार्च 1929 25 मार्च 19315. भारत : संसद : : पाकिस्तान : ? मजलिस संसद नॅशनल असेंब्ली ड्युमा6. नकाराधिकार म्हणजे ….. Right to Remember Right to Reply Right to React Right to Reject7. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ? बायबल गीता ग्रंथसाहिब कुराण8. नगिन सरोवर कोठे आहे? महाराष्ट्र श्रीनगर ( जम्मू काश्मीर) आंध्र प्रदेश केरळ9. खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याचा शेजारील जिल्हा आहे ? अहमदनगर बीड सातारा धुळे10. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरू सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – बुध सर्व पर्याय योग्य आहेत. सूर्यमालेतील काळा ग्रह – शनि11. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. कोयना खडकवासला भंडारदरा जायकवाडी12. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते दिलेल्या पर्यायातून निवडा. मीठाच्या कराचा कायदा खारीज करणे सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे पूर्ण स्वराज्य वरिलपैकी काहीही नाही13. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ? 45 दिवस 14 दिवस 30 दिवस 21 दिवस14. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सोलापूर सातारा कोल्हापूर रत्नागिरी15. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती16. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : ? : : महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित : मुंबई जळगाव अकोला नागपूर पुणे17. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. वनक्षेत्राचा किनारपट्टीचा आदिवासी लोकसंख्येचा तापमानाचा18. मौलाना आझाद – ? द व्हील ऑफ हिस्टरी इंडिया विंन्स फ्रिडम इंडिया डिवाइडेड प्रिझन डायरी19. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे. फ्रान्स स्वित्झर्लंड अंडोरा ब्रिटन20. पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्रप्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/13
Nice question
16/20
20/11