General Knowledge Mix Test 91 | सामान्य ज्ञान टेस्ट 91 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/09/2024 1. धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखु शकते ? 45 दिवस 21 दिवस 30 दिवस 14 दिवस2. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी3. तलाठी व॑ तहसिलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? अळल कारकुन मंडळ अधिकारी नायब तहसिलदार पेशकार4. भारत : संसद : : पाकिस्तान : ? ड्युमा संसद मजलिस नॅशनल असेंब्ली5. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद6. खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याचा शेजारील जिल्हा आहे ? बीड सातारा अहमदनगर धुळे7. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? लडाख अंदमान निकोबार दादरा नगर हवेली पाँडेचरी8. नगिन सरोवर कोठे आहे? महाराष्ट्र आंध्र प्रदेश श्रीनगर ( जम्मू काश्मीर) केरळ9. पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? महाराष्ट्र आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू10. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे. अंडोरा ब्रिटन स्वित्झर्लंड फ्रान्स11. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला जायकवाडी भंडारदरा कोयना12. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. तापमानाचा किनारपट्टीचा आदिवासी लोकसंख्येचा वनक्षेत्राचा13. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : ? : : महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित : मुंबई अकोला जळगाव पुणे नागपूर14. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली? 23 मार्च 1931 25 मार्च 1931 29 मार्च 1929 23 मार्च 192915. मौलाना आझाद – ? द व्हील ऑफ हिस्टरी प्रिझन डायरी इंडिया डिवाइडेड इंडिया विंन्स फ्रिडम16. समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? उष्णतेचे अभिसरण उष्णतेचे वहन उष्णतेचे असंक्रमण उष्णतेचे प्रारण17. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमालेतील काळा ग्रह – शनि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरू सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – बुध सर्व पर्याय योग्य आहेत.18. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ? गीता कुराण बायबल ग्रंथसाहिब19. नकाराधिकार म्हणजे ….. Right to Reject Right to React Right to Reply Right to Remember20. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते दिलेल्या पर्यायातून निवडा. मीठाच्या कराचा कायदा खारीज करणे वरिलपैकी काहीही नाही सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे पूर्ण स्वराज्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/13
Nice question
16/20
20/11