General Knowledge Mix Test 95 | सामान्य ज्ञान टेस्ट 95 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2024 1. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. सातारा अलिबाग पुणे महाड2. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? पंडित नेहरू बी.एन.राव के.टी.शहा आचार्य कृपलानी3. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते.कारण…….. समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो. समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिध्द सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिध्द सदस्य असतात.4. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल केंद्रीय मंत्री आमदार5. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ तुकडोजी महाराज6. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे.7. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – दिलेले सर्व यवतमाळ लातूर हिंगोली8. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे. शिवाजी विद्यापीठ गोंडवाना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ9. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान एक चूक10. नगर परिषद : नगराध्यक्ष : : मनपा : ? पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी महापौर आयुक्त11. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत. रत्नागिरी पुणे ठाणे सातारा12. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे लोकमान्य टिळक – गीताई डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान13. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. देवी रेबीज गालफुगी गोवर14. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई उपनगर रत्नागिरी मुंबई शहर ठाणे15. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1891 1902 1895 189616. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ख 2 – क 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ग 2 – क 3 – ख17. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त एक वर्ष कायमस्वरूपी18. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? दिग्दर्शन दर्पण मराठा ज्ञानप्रकाश19. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ‘कोराडी’ व ‘खापरखेडा’ ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? चंद्रपूर भंडारा नागपूर गोंदिया20. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – a. 2 – b. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 1 – b. 2 – a. 3 – c 1 – c. 2 – b. 3 – a Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
15
15
12
20/12
2
15
16