General Knowledge Mix Test 95 | सामान्य ज्ञान टेस्ट 95 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2024 1. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत. ठाणे रत्नागिरी पुणे सातारा2. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? ज्ञानप्रकाश मराठा दर्पण दिग्दर्शन3. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे.4. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? आमदार केंद्रीय मंत्री राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश5. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – b. 2 – a. 3 – c 1 – a. 2 – b. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 1 – c. 2 – b. 3 – a6. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. गालफुगी रेबीज गोवर देवी7. नगर परिषद : नगराध्यक्ष : : मनपा : ? जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख महापौर आयुक्त8. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1902 1896 1891 18959. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ‘कोराडी’ व ‘खापरखेडा’ ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? गोंदिया नागपूर चंद्रपूर भंडारा10. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ग 2 – क 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग11. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – यवतमाळ लातूर दिलेले सर्व हिंगोली12. चुकीचा पर्याय निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान सर्व पर्याय योग्य आहेत. गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे लोकमान्य टिळक – गीताई13. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. अलिबाग सातारा महाड पुणे14. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त एक वर्ष राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी15. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. विधान एक बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर16. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते.कारण…….. समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते. समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिध्द सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिध्द सदस्य असतात.17. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? आचार्य कृपलानी पंडित नेहरू बी.एन.राव के.टी.शहा18. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी ठाणे19. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ गोंडवाना शिवाजी विद्यापीठ20. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. तुकडोजी महाराज संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
15
15
12
20/12
2
15
16