General Knowledge Mix Test 95 | सामान्य ज्ञान टेस्ट 95 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2024 1. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – हिंगोली यवतमाळ लातूर दिलेले सर्व2. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ गोंडवाना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1891 1895 1902 18964. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. रेबीज देवी गालफुगी गोवर5. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे.6. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर ठाणे रत्नागिरी मुंबई उपनगर7. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ‘कोराडी’ व ‘खापरखेडा’ ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर8. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान लोकमान्य टिळक – गीताई9. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? के.टी.शहा आचार्य कृपलानी बी.एन.राव पंडित नेहरू10. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम तुकडोजी महाराज11. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते.कारण…….. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिध्द सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिध्द सदस्य असतात. समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो. समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते.12. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? ज्ञानप्रकाश दिग्दर्शन मराठा दर्पण13. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. महाड सातारा अलिबाग पुणे14. नगर परिषद : नगराध्यक्ष : : मनपा : ? आयुक्त जिल्हाधिकारी महापौर पोलीस प्रमुख15. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ग 2 – क 3 – ख 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग16. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – a. 2 – b. 3 – c 1 – b. 2 – a. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 1 – c. 2 – b. 3 – a17. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर18. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी जास्तीत जास्त एक वर्ष पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत19. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत. पुणे ठाणे सातारा रत्नागिरी20. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आमदार केंद्रीय मंत्री Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
15
15
12
20/12
2
15
16