General Knowledge Mix Test 95 | सामान्य ज्ञान टेस्ट 95 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2024 1. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? मराठा दिग्दर्शन ज्ञानप्रकाश दर्पण2. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे.3. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत. सातारा पुणे रत्नागिरी ठाणे4. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव तुकडोजी महाराज5. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ख 2 – क 3 – ग 1 – ग 2 – क 3 – ख6. नगर परिषद : नगराध्यक्ष : : मनपा : ? पोलीस प्रमुख आयुक्त महापौर जिल्हाधिकारी7. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी8. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. गालफुगी देवी रेबीज गोवर9. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1891 1902 1895 189610. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. सातारा पुणे महाड अलिबाग11. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? राज्यपाल आमदार केंद्रीय मंत्री उच्च न्यायालयाचे न्यायाधीश12. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते.कारण…….. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो. समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो. समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिध्द सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिध्द सदस्य असतात.13. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी जास्तीत जास्त एक वर्ष14. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – हिंगोली यवतमाळ दिलेले सर्व लातूर15. चुकीचा पर्याय निवडा. लोकमान्य टिळक – गीताई गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान सर्व पर्याय योग्य आहेत.16. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – c. 2 – b. 3 – a 1 – a. 2 – b. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 1 – b. 2 – a. 3 – c17. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ गोंडवाना18. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? पंडित नेहरू के.टी.शहा आचार्य कृपलानी बी.एन.राव19. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ‘कोराडी’ व ‘खापरखेडा’ ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर20. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
15
15
12
20/12
2
15
16