General Knowledge Mix Test 95 | सामान्य ज्ञान टेस्ट 95 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2024 1. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – यवतमाळ लातूर दिलेले सर्व हिंगोली2. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? पंडित नेहरू आचार्य कृपलानी बी.एन.राव के.टी.शहा3. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे4. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. गोवर देवी गालफुगी रेबीज5. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. जास्तीत जास्त एक वर्ष कायमस्वरूपी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत6. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत तुकाराम संत नामदेव तुकडोजी महाराज संत एकनाथ7. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रीय मंत्री आमदार राज्यपाल8. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गोंडवाना शिवाजी विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ9. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत. रत्नागिरी पुणे ठाणे सातारा10. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. पुणे महाड सातारा अलिबाग11. चुकीचा पर्याय निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान लोकमान्य टिळक – गीताई सर्व पर्याय योग्य आहेत. गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे12. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे.13. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? ज्ञानप्रकाश दर्पण मराठा दिग्दर्शन14. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – ख 2 – क 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ग 2 – क 3 – ख15. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1895 1891 1902 189616. नगर परिषद : नगराध्यक्ष : : मनपा : ? पोलीस प्रमुख महापौर जिल्हाधिकारी आयुक्त17. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ‘कोराडी’ व ‘खापरखेडा’ ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर18. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. विधान एक बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक19. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – b. 2 – c. 3 – a 1 – b. 2 – a. 3 – c 1 – c. 2 – b. 3 – a 1 – a. 2 – b. 3 – c20. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते.कारण…….. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिध्द सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिध्द सदस्य असतात. समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो. समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
15
15
12
20/12
2
15
16